For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 27 जुलै 2024

06:01 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  27 जुलै 2024
Advertisement

मेष: नात्यात व्यवहार नको वाद-विवाद वाढू शकतात

Advertisement

वृषभ:कौटुंबिक प्रश्न वाढतील, शब्द जपून वापरा

मिथुन: कामाचे नियोजन चुकू शकते, बदल करावा लागेल

Advertisement

कर्क: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, अति आत्मविश्वास नडेल

सिंह: कुटुंबाच्या हितासाठी एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल

कन्या: घेतलेल्या कामात यश मिळेल, ग्रहांची साथ लाभेल

तुळ: आरोग्याची काळजी घ्या लांबचे प्रवास त्रासदायक

वृश्चिक: आपल्या वक्तृत्वाची प्रशंसा केली जाईल, वरिष्ठांची मर्जी लाभेल

धनु: एखादा प्रयोग किंवा कट सफल, परंतु समाधान नाही

मकर: मोठी गुंतवणूक करताना सावध रहा, अभ्यास करा

कुंभ : मनामध्ये अस्थिरता निर्माण होईल, निर्णय चुकू शकतात

मीन: कठोर बोलणे टाळा, मतभेद वाढू शकतात

Advertisement
Tags :

.