For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 29 जून 2024

06:01 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  29 जून 2024
Advertisement

मेष: अपरिचित व्यक्तीकडे जवळीक वाढवू नका, सावध व सतर्क करा

Advertisement

वृषभ: जबाबदारीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते

मिथुन: सकारात्मक विचाराने कामे करा, यश मिळेल

Advertisement

कर्क: कुटुंबासोबत राहून काम करा त्यांची साथ उत्तम लाभेल

सिंह: शारीरिक थकवा जाणवेल विश्रांतीची गरज भासेल

कन्या: घरगुती प्रश्न सोडविण्यात वेळ जाईल, मानसिक समाधान

तुळ: आधी केलेल्या चुकांचा आता पश्चाताप होईल, चुका सुधारा

वृश्चिक: मोठी खरेदी विचारपूर्वक करा, आर्थिक नियोजन पाळा

धनु: आज व्यक्त होण्याची संधी लाभेल, मनातील गोंधळ भेटेल

मकर: आर्थिक चिंता सतावेल मित्रांची मदत घ्यावी लागेल

कुंभ : आपले काम प्रामाणिकपणे करा, फळाची अपेक्षा ठेवू नका

मीन: ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल, त्यांची कास सोडू नका

Advertisement
Tags :

.