महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य २८ जून २०२४

11:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अति आशा निराशेचे कारण बनेल, प्रलोभन टाळा

Advertisement

वृषभ: मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा, आळशीपणा टाळा

Advertisement

मिथुन: अनुकूल दिवस असेल मनाप्रमाणे कामे पूर्ण करता येतील

कर्क: वातावरणातील बदल शरीरावर परिणामकारक ठरेल

सिंह: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, धन व वेळ खर्च होईल

कन्या: दिवसाची सुरुवात चांगली, महत्त्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा

तुळ: लहानशा चुकीची मोठी शिक्षा भोगावी लागेल, सावध राहा.

वृश्चिक: जुने मित्र व मैत्रिणी यांची अचानक भेट होईल मौजमजा येईल

धनु: हाती घेतलेल्या कामाचे महत्त्व ओळखा, आळस झटकून कामे करा

मकर : गुप्त शत्रूंवर मात करता येईल, आत्मिक समाधान लाभेल

कुंभ:  कलाकार वर्गांना आपापल्या क्षेत्रात उत्तम यश लाभेल

मीन: अफवांवर विश्वास ठेवू नका प्रलोभनाला फसू नका

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article