For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 27 जून 2024

06:01 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  27 जून 2024
Advertisement

मेष: इतरांच्या वादविवादात पडणे महागात पडू शकते, मध्यस्थी टाळा

Advertisement

वृषभ: प्रतिकूल दिवस असेल महत्त्वाची कामे टाळा

मिथुन: एखाद्याला दिलेला शब्द किंवा वचन आवर्जून पूर्ण करा

Advertisement

कर्क: अति विचार व जागरण यामुळे पित्ताशयाचा त्रास वाढेल

सिंह: जोडीदाराकडून अपेक्षित साथ  मिळणे कठीण. स्वबळावर कामे करा

कन्या: जुन्या वस्तूंच्या खरेदीविक्रीतून मनाप्रमाणे अपेक्षित लाभ होईल

तुळ:लांबच्या प्रवासातून शारीरिक व मानसिक त्रास उद्भवू शकतो

वृश्चिक: वरिष्ठांची मर्जी सांभाळा त्यातच आज हित असेल

धनु: मोठ्या गुंतवणुकीत अपेक्षेप्रमाणे लाभ होईल

मकर: आवक व खर्च दोन्ही समान ठरतील, खर्च नियंत्रणात ठेवा

कुंभ: अफवांवर विश्वास ठेवू नका सत्यता पडताळून कामे करा

मीन: गुप्त शत्रू पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा

Advertisement
Tags :

.