For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 25 जून 2024

06:01 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  25 जून 2024
Advertisement

मेष: कर्तव्यनिष्ठ राहा, भावनिक होऊ नका, अन्यथा मानसिक त्रास

Advertisement

वृषभ: अपेक्षेप्रमाणे लाभ होणे कठीण परंतु नुकसान होणार नाही

मिथुन: आर्थिक प्रगती होईल कामात यश मिळेल

Advertisement

कर्क: कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल धन खर्च होईल

सिंह: कायद्याचे पालन करा धाडसाने निर्णय घ्या, यश मिळेल

कन्या: कलाक्षेत्रात आपल्याला उत्तम यश, नवीन संधी उपलब्ध

तुळ: जुनी येणी वसूल होईल कर्ज फेडता येतील

वृश्चिक: सरकारी योजनेतून लाभ अडलेली कामे पूर्ण होतील

धनु: कामाचे नियोजन बदलावे लागेल, काळानुसार वागा

मकर: मन प्रसन्न असेल, उत्साहपूर्वक कामे कराल

कुंभ: अनुकूल दिवस असेल अपेक्षेप्रमाणे कामे पूर्ण होतील

मीन : अवघड कामे जपून करा शरीरस्वास्थ्य सांभाळा

Advertisement
Tags :

.