आजचे भविष्य सोमवार दि. 23 जून 2025
06:01 AM Jun 23, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: लाभयोग आहे. नावलौकिक मिळेल. शब्दास मान मिळेल.
Advertisement
वृषभ: काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील.
Advertisement
मिथुन: स्वप्ने साकार होतील. कर्जे मंजूर होतील. कुटुंबातून सहकार्य
कर्क: व्यवसायात भरघोस वाढ होईल. आत्मविश्वास वाढेल.
सिंह: ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. खर्च वाढतील. आध्यात्मिक लाभ
कन्या: चांगले अनुभव येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तुळ: नोकरीत सुखद अनुभव, मात्र वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
वृश्चिक: आर्थिक बाबतीत भाग्य उजळेल. नवीन संधी मिळतील.
धनु: पारिवारिक कामाला प्राधान्य द्यावे लागेल. व्यसने टाळा.
मकर: प्रतिस्पर्धी गर्द होतील. प्रतिष्ठा पणास लागेल.
कुंभ: आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील.
मीन:अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्न मार्गी लागतील.
Advertisement
Next Article