For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 22 जून 2024

06:01 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  22 जून 2024
Advertisement

मेष: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल, चिंता वाढेल

Advertisement

वृषभ: नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ खूश असतील, कनिष्ठांची साथ

मिथुन: अनुकूल दिवस असेल जोडीदाराशी वादविवाद वाढेल

Advertisement

कर्क: आर्थिक स्थिती बळकट होईल मनाप्रमाणे खरेदी करता येईल

सिंह: अनुकूल दिवस, सुखद घटना घडतील, चांगले अनुभव मिळतील

कन्या: धार्मिक कार्यात सहभाग घ्याल, आनंद समाधान लाभेल

तुळ: प्रवासातून लाभ व अचानक प्रवास संभवतील

वृश्चिक: राजकीय क्षेत्रात मनाप्रमाणे घटना घडतील, प्रतिष्ठा वाढेल

धनु: इच्छित मनोरथ पूर्ण होईल सुखद अनुभव घेता येईल

मकर: काही घटनांमुळे मतात परिवर्तन करावे लागेल, सावध राहा

कुंभ : प्रगतीकारक दिवस असेल कार्यसिद्धी होईल

मीन: तक्रार व वादविवाद टाळा धैर्याने काम करा

Advertisement
Tags :

.