For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 18 जून 2024

06:07 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार  दि  18 जून 2024
Advertisement

मेष: स्वत:च्या मतावर ठाम रहा इतरांचे ऐका परंतु मनाचे करा

Advertisement

वृषभ: अचानक मोठे खर्च वाढू शकतात अनावश्यक खर्च होईल

मिथुन: मनाविरुद्ध कामे होतील, चिडचिड वाढेल संयमी राहा

Advertisement

कर्क: जलद व धाडसी निर्णय घ्यावे लागतील, कार्यक्षमता वाढवा

सिंह: भूतकाळातील विचारांमुळे वर्तमान सुखद क्षणाला मुकाल

कन्या: एखाद्या स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळेल

तुळ: मनातील एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल, आनंदी असाल

वृश्चिक: व्यवसायानिमित्त अचानक लांबचा प्रवास, प्रवासातून लाभ

धनु: ज्येष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे वागा यश नक्की मिळेल

मकर: संवादातून लाभ होईल वादविवादापासून लांब रहा

कुंभ: आनंददायी व लाभकारी दिवस असेल, फायदा होईल

मीन : मन:शांतीसाठी ध्यान साधनेचा उपयोग करून घ्या

Advertisement
Tags :

.