आजचे भविष्य सोमवार दि. 17 जून 2024
06:01 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबातील समस्या दूर होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल
Advertisement
वृषभ: अनुकूल दिवस असेल मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील
मिथुन: नवीन काही शिकता येईल नवीन अनुभव, ज्ञान पदरात पडेल
Advertisement
कर्क: दिवसाची सुरुवात छान दिसेल मन:पूर्वक कामे करा
सिंह: संमिश्र दिवस असेल सावध राहून कामे करा
कन्या: विद्युत उपकरणे व यंत्रे सांभाळून हाताळा
तुळ: नवीन संधी चालून येतील आनंदी वार्ता कानी पडेल
वृश्चिक: भागीदाराशी मतभेद होऊ शकतात, गैरसमज दूर करून घ्या
धनु: प्रिय व्यक्तीची भेट होईल आनंदी वातावरण असेल
मकर: व्यवसायात नवीन निर्णय घ्यावे लागतील कार्यशैली बदला
कुंभ: आरोग्याविषयी चिंता वाटेल पथ्य पाणी वेळेत घ्या
मीन: कठोर वाणीमुळे कामात अडचणी निर्माण होतील, शांत रहा
Advertisement