For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 15 जून 2024

06:01 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  15 जून 2024
Advertisement

मेष: तणावरहित दिवस असेल मिळालेल्या संधीचे सोने कराल

Advertisement

वृषभ: काळानुसार बदल करणे हिताचे, नवीन प्रयोगात यश

मिथुन: कुटुंबामध्ये वाद व कलह विरहित राहण्याचा प्रयत्न करा

Advertisement

कर्क: वेळ व धन संभाळून व गरजेनुसार खर्च करा

सिंह: प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या, प्रयत्न वाढवा

कन्या: प्रसन्नदायी दिवस, चिंता मिटतील, समाधान मिळेल

तुळ: घाई गडबडीत घेतलेले निर्णय त्रासदायक ठरतील, संयम बाळगा

वृश्चिक: निष्काळजीपणा महागात पडेल, लक्षपूर्वक कामे करा

धनु: आपल्या कामाचे कौतुक होईल, शाबासकी मिळेल

मकर: आत्मविश्वास वाढेल, धैर्यपूर्वक कामे कराल, लाभ होईल

कुंभ : मनाप्रमाणे आर्थिक फायदा होईल, आर्थिक चिंता कमी होईल

मीन: गुप्त शत्रूंपासून त्रास होईल मानसिक संतुलन बिघडू शकते

Advertisement
Tags :

.