For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १४ जुन २०२४

06:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १४ जुन २०२४
Advertisement

मेष: कुटुंबामध्ये आपला दरारा वाढेल, मानसन्मान मिळेल

Advertisement

वृषभ: मनापासून ज्या कामाची सुरुवात कराल, त्यात यश नक्की

मिथुन:राजकारणी मित्र किंवा राजकारण यातून दगाफटका

Advertisement

कर्क: उत्साही दिवस असेल, सर्व अर्थाने अनुकूल होईल

सिंह:कार्यक्षमता वाढवा, सकारात्मक विचार करा

कन्या: भागीदाराच्या व्यवसायातून लाभ, धनवृद्धीचे योग

तुळ: संमिश्र दिवस असेल, नफा तोटा दोन्ही अनुभवता येईल

वृश्चिक: नवीन संधी चालून येतील घेतलेले निर्णय योग्य ठरतील

धनु: अधिकाराचा लाभ घेता येईल कामे पूर्ण होतील

मकर : सरकारी कामातून यश मिळेल, आलेले संकट दूर होईल

कुंभ:  प्रतीक्षा व संयम ठेवा कामात यश, घाई गडबड टाळा

मीन: आलेल्या संकटातून बोध घ्या सतर्क व सावध रहा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.