आजचे भविष्य शनिवार, दि. 1 जून 2024
06:01 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपल्या जोडीदाराबरोबर एकांतात राहणे पसंत कराल
Advertisement
वृषभ:आपल्या जोडीदारासाठी काही किमती वस्तूंची खरेदी कराल
मिथुन: वरिष्ठांशी चर्चेदरम्यान वादाचे प्रसंग येऊ शकतात
Advertisement
कर्क: दुसऱ्याला दाखवण्यासाठी केलेल्या गोष्टीचे नुकसान
सिंह: कामाच्या ठिकाणी एखादी चूक झाल्यास मान्य करा,वाद नको
कन्या: घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन कराल
तुळ: जोडीदाराच्या कष्टाची कदर कराल, जोडीदाराला समजावून घ्या
वृश्चिक :घरातील काही सदस्य आपला विरोध करतील
धनु: महत्त्वाच्या कामासाठी ओळखीचापुरेपूर उपयोग करून घ्याल
मकर: कार्यक्षेत्री आपले वर्चस्व वाढेल, नवीन अभ्यासाची सुरुवात
कुंभ : व्यवसाय धंद्यात विस्तार करण्यास सुवर्ण संधी मिळेल
मीन: एखाद्या चुकीमुळे एखादे अपूर्ण काम पूर्ण करावे लागेल
Advertisement