For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ७ जुन २०२४

06:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ७ जुन २०२४
Advertisement

मेष: जुनी देणी फेडण्याचा प्रयत्न करावा, अकारण चिंता नको

Advertisement

वृषभ: कामाच्या जास्त दगदगीमुळे पायाची जुनी दुखणी वाढू शकतील

मिथुन: नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणार असल्यास योग्य वेळ

Advertisement

कर्क: बेरोजगारांना उत्तम नोकरी मिळण्याचे योग आहेत

सिंह: सोशल मीडियामुळे नवीन व्यक्तीची माहिती होऊ शकते

कन्या: कामावरील ताण-तणाव घरापर्यंत येऊ देऊ नका

तुळ: सामाजिक कार्यामध्ये भाग घ्याल, समाजसेवेसाठी वेळ द्याल

वृश्चिक: शेजारधर्म पाळण्यासाठी वेळ द्याल शेजाऱ्यांच्या मदतीला जाल

धनु: अडलेले पैसे मिळण्यातील अडथळे दूर होतील.

मकर : कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासंबंधी काळजी सतावेल

कुंभ: वेळ असल्यास गरजू व्यक्तींची मदत करा, आत्मिक समाधान

मीन: आई-वडिलांची काळजी सतावेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.