आजचे भविष्य ५ जून २०२४
03:05 PM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : एखाद्या मोठ्या व्यवहारामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो
Advertisement
वृषभ: वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यामुळे हितकारी ठरेल
मिथुन : जोडीदाराबरोबर आज गैरसमजामुळे वाद-विवाद
Advertisement
कर्क : कामामध्ये मनाप्रमाणे यश मिळाल्यामुळे आनंदी असाल
सिंह :आवडीच्या ठिकाणी जाल स्वसुखासाठी धन खर्च कराल
कन्या :एखाद्या स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन त्याची पूर्वतयारी कराल
तुळ: ज्या ठिकाणी आपल्याला मान नाही त्या ठिकाणी जाणे टाळा
वृश्चिक: बंधू-भगिनींबरोबर आज वादाचे प्रसंग येऊ शकतात
धनु : वडीलधाऱ्यांना आज आपले म्हणणे किंवा विचार पटणार नाही
मकर: वाहन खरेदीचे योग आहेत जोडीदाराला एखादी सप्रेम भेट द्या
कुंभ: प्रवासामध्ये अडचण येऊ शकते कोणालाही उधार देणे टाळा
मीन : कार्यक्षेत्री वरिष्ठांचा आपल्यावर विश्वास वाढेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement