For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 13 जून 2024

06:01 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  13 जून 2024
Advertisement

मेष: नवीन जबाबदारी किंवा प्रश्न उपस्थित राहू शकतात, सावध रहा

Advertisement

वृषभ: अनुकूल दिवस असेल मिळालेल्या संधीचा लाभ घेता येईल

मिथुन: संयमाने कामे पूर्ण होतील घाईगडबड नुकसानदायी ठरेल

Advertisement

कर्क: मनाप्रमाणे आहार विहार करता येईल प्रिय व्यक्तीची भेट

सिंह: चांगल्या कामाची पावती मिळेल, नावलौकिक होईल

कन्या: गुरुतुल्य व्यक्तीची भेट होईल अध्यात्मिक ज्ञान लाभेल

तुळ: संमिश्र दिवस असेल अति आत्मविश्वास नको

वृश्चिक: आजची कामे जपून व सावधगिरीने करा, घाईगडबड नको

धनु: आरोग्याची विशेष काळजी घ्या, आहार विहार जपून करा

मकर: नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल घडतील, जबाबदारी वाढेल

कुंभ: शारीरिक दगदग कमी करा शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या

मीन: विनाकारण अशांती व भीती वाटेल, दैवी उपासना वाढवा

Advertisement
Tags :

.