For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 11 जून 2024

06:01 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  11 जून 2024
Advertisement

मेष: आपल्या मनावर ताबा ठेवा अतिउत्साह नुकसानकारक.

Advertisement

वृषभ: कामाचे नियोजन बदला नक्की लाभ होईल

मिथुन: आरोग्य पाहून कामे करा आरोग्याची विशेष काळजी घ्या

Advertisement

कर्क: कौटुंबिक वादविवाद शक्यतो टाळा, मानसिक त्रास होऊ शकतो

सिंह: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, काळजी घ्या

कन्या: लोकप्रियता वाढेल नावलौकिक व मानसन्मान प्राप्त

तुळ: मनोरंजनासाठी धन खर्च कराल, मौज मजा कराल

वृश्चिक: मन प्रसन्न असेल, शुभ घटना घडतील, आनंद समाधान

धनु: शत्रू पिडा वाढेल विनाकारण अपवाद सहन करावा लागेल

मकर: अधिक कष्ट करावे लागतील तरच अपेक्षित कार्य पूर्ण होईल

कुंभ: संमिश्र दिवस असेल मनाप्रमाणे अपेक्षित लाभ होतील

मीन : व्यसनाधीन कृत्य टाळा आरोग्य व मानसन्मान सांभाळा

Advertisement
Tags :

.