For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 8 जून 2024

06:17 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  8 जून 2024
Advertisement

मेष: आत्मविश्वास वाढेल कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल

Advertisement

वृषभ:आर्थिक आवक चांगली मनाप्रमाणे धन खर्च करता येईल

मिथुन: घरगुती कामात वेळ जाईल चांगली बातमी कानी पडेल

Advertisement

कर्क:ऐश्वर्य सुख उपभोगता येईल आनंदी व समाधानी असाल

सिंह: कामाच्या ठिकाणी नवीन काही करण्याची संधी उपलब्ध

कन्या: संमिश्र दिवस असेल महत्त्वाची कामे लांबणीवर ठेवा

तुळ: मनाप्रमाणे यश मिळणे थोडे कठीण, संयमी राहा

वृश्चिक: भागीदाराच्या व्यवसायातून लाभ होईल, गुंतवणूक वाढवाल

धनु: आर्थिक नियोजन बिघडेल अधिक धन खर्च होईल

मकर: आजचा दिवस अनुकूल असेल, मनाप्रमाणे कामे होतील

कुंभ : आपल्याच लोकांपासून मानसिक त्रास होईल, संयमी रहा

मीन: एखादी लहानशी चूक नुकसानकारक ठरू शकते

Advertisement
Tags :

.