For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 6 जून 2024

06:01 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  6 जून 2024
Advertisement

मेष: भविष्यकाळातील गरजांसाठी नवीन योजनेत पैसे गुंतवाल

Advertisement

वृषभ: आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल लोकप्रियता वाढेल

मिथुन: अचानक कराव्या लागलेल्या प्रवासामुळे त्रास

Advertisement

कर्क: जोडीदाराच्या मदतीमुळे व विश्वासामुळे कामात यश

सिंह: जुन्या अनुभवामुळे आज नुकसान होणार नाही

कन्या: जुनी येणी व व्यवसायामुळे धनलाभ होईल

तुळ: विवाहेच्छुकांना विवाह जुळण्यासाठी अडचणी

वृश्चिक: कामामध्ये एखादी चूक होत असेल्यास ती सुधारा

धनु: घरगुती कामामुळे थकवा येऊन आज थोडे अस्वस्थ वाटेल

मकर: आजचा दिवस खूप आनंदी असेल परिवारासाठी वेळ द्याल

कुंभ: कामाच्या तणावामुळे व अनिद्रेमुळे चिडचिड वाढू शकते

मीन:एखादे काम आपल्यावर सोपवण्यात येईल ते पूर्ण कराल.

Advertisement
Tags :

.