For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 4 जून 2024

06:10 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  4 जून 2024
Advertisement

मेष: मोठे व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे

Advertisement

वृषभ: मनातील इच्छा पूर्ण होईल व आज सर्व मनाप्रमाणे घडेल

मिथुन: अफवांवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका, त्रासात पडाल

Advertisement

कर्क: जोडीदाराबरोबर आज फिरायला जाल

सिंह: प्रेम संबंधांमध्ये येत असलेल्या अडचणींचे निवारण

कन्या: जोडीदाराबद्दल खासगी गोष्ट शेअर करू नका

तुळ: आज जे काम करणार त्यात शंका बाळगू नका

वृश्चिक: व्यापारी वर्गाला आज सावधान राहायला हवे

धनु: चुकीच्या लोकांची संगत टाळा अपमानित व्हावे लागू शकते

मकर: स्वार्थामुळे दुसऱ्याचे नुकसान होणार नाही, याकडे लक्ष द्या

कुंभ: व्यसनाला बळी पडू नका व्यसनी मित्रांपासून लांबच राहा

मीन : कठीण म्हणून सोडलेले काम सहजरित्या पूर्ण कराल.

Advertisement
Tags :

.