For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ५ जुलै २०२४

06:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ५ जुलै २०२४
Advertisement

मेष: मनातील चिंता कमी होईल आत्मविश्वासाने काम पूर्ण होते

Advertisement

वृषभ: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल अडलेली कामे पूर्ण होतील

मिथुन: अचानक लांबचा प्रवास करावा लागेल प्रवासातून लाभ

Advertisement

कर्क: मूल्यवान वस्तूंची काळजी घ्या घाई गडबड टाळा

सिंह: जोडीदाराची व संततीच्या आरोग्याची चिंता सतावेल

कन्या: चुकीच्या आहारामुळे पोटात बिघाड होईल, आरोग्य सांभाळा

तुळ: प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, नुकसानीचे भय

वृश्चिक: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल

धनु: मनपसंत वस्तूंचा लाभ होईल आस्वाद घेता येईल समाधान लाभेल

मकर :आलेल्या संकटावर मात कराल, चिंता दगदग कमी होईल

कुंभ :मनातील एखादी आशा आकांक्षा पूर्ण होईल, समाधान

मीन: शुभ घटना घडेल, संकटांवर मात कराल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.