For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 9 जुलै 2024

06:01 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  9 जुलै 2024
Advertisement

मेष: अर्थप्राप्ती चांगली असेल कामातील उत्साह वाढेल

Advertisement

वृषभ: शक्यतो चुका करणे टाळा मोठी मानहानी होऊ शकते

मिथुन: अडलेली कामे मार्गी लागतील, कार्यात यश मिळेल

Advertisement

कर्क: स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळेल, वरिष्ठ खूष असतील

सिंह: मनाप्रमाणे खरेदी करता येईल, मौल्यवान वस्तूंचा लाभ

कन्या: कामाचा तणाव जाणवेल दगदग वाढेल, संयमी रहा

तुळ: आपल्याला पेलणारी कामेच हाती घ्या, अन्यथा मानसिक त्रास

वृश्चिक: जवळील व्यक्तीकडून धोका संभावतो, सावध राहून कामे करा

धनु: कुटुंबातील हालचालीवर लक्ष ठेवा, अंदाज खरे ठरतील

मकर: करत असलेल्या अभ्यासाला महत्त्व द्या,भौतिक गोष्टीत रमू नका

कुंभ: वादविवाद टाळा, गोड बोलून कामे करून घ्या, हिताचे ठरेल

मीन : आरोग्याची विशेष काळजी घ्या, धावपळ कमी करा

Advertisement
Tags :

.