For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 8 जुलै 2024

06:01 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  8 जुलै 2024
Advertisement

मेष: शिक्षण अथवा अभ्यासासंबंधी येणाऱ्या अडचणी दूर होतील

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे घटना घडतील परंतु विलंब होईल, संयम ठेवा

मिथुन: गुप्त शत्रूंवर मात करता येईल, शत्रूचे बळ कमी होईल

Advertisement

कर्क: एखाद्याची चेष्टा मस्करी करणे शक्यतो टाळा मानसिक त्रास

सिंह: ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला न ऐकणे मोठे नुकसानदायी ठरेल

कन्या: ऐनवेळी प्रिय व्यक्तीची साथ न लाभल्यामुळे निराशा जाणवेल

तुळ: जोडीदाराशी मतभेद वादविवाद वाढू शकतो

वृश्चिक: आपल्या माघारांती कौटुंबिक वाद-विवाद मिटेल

धनु: प्रवासात नवीन ओळखी, आयुष्यात प्रिय व्यक्तीचे आगमन

मकर: शुभ घटना घडतील कामातील अडचणी दूर होतील

कुंभ: कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी व अधिकार प्राप्त होईल

मीन: आलेल्या परिस्थितीला संयमाने हाताळा, न्याय मिळेल

Advertisement
Tags :

.