महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार, दि. 6 जुलै 2024

06:01 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मन प्रसन्न असेल. मोठी खरेदी करता येईल, लाभ होईल

Advertisement

वृषभ: आपल्या प्रामाणिक कष्टाला न्याय मिळेल, लाभ होईल

Advertisement

मिथुन: अध्यात्म प्रगती साधता येईल, नवीन अनुभव पदरी पडेल

कर्क: घाई गडबड किंवा उतावळेपणामुळे नुकसान

सिंह: सहकाऱ्यांबरोबर सहली यात्रेचे आयोजन, मौज मजा कराल

कन्या:  गर्दीचे ठिकाण टाळा संसर्गजन्य आजारापासून लांब राहा

तुळ: सुखद घटनांचा आस्वाद घेता येईल, मित्रांसोबत वेळ घालवाल

वृश्चिक: आपल्या कार्यक्षेत्री नावलौकिक व सन्मान प्राप्त होईल

धनु:  कुटुंबासाठी व प्रिय व्यक्तींसाठी वेळ द्यावा लागेल

मकर: व्यापार वृद्धी होईल मनाप्रमाणे लाभ होतील

कुंभ : कौटुंबिक अडचणी दूर होतील पारिवारिक सौख्य लाभेल

मीन: मातुल घराण्याकडून लाभ होईल, जुने प्रश्न मिटतील/

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article