For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 6 जुलै 2024

06:01 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  6 जुलै 2024
Advertisement

मेष: मन प्रसन्न असेल. मोठी खरेदी करता येईल, लाभ होईल

Advertisement

वृषभ: आपल्या प्रामाणिक कष्टाला न्याय मिळेल, लाभ होईल

मिथुन: अध्यात्म प्रगती साधता येईल, नवीन अनुभव पदरी पडेल

Advertisement

कर्क: घाई गडबड किंवा उतावळेपणामुळे नुकसान

सिंह: सहकाऱ्यांबरोबर सहली यात्रेचे आयोजन, मौज मजा कराल

कन्या: गर्दीचे ठिकाण टाळा संसर्गजन्य आजारापासून लांब राहा

तुळ: सुखद घटनांचा आस्वाद घेता येईल, मित्रांसोबत वेळ घालवाल

वृश्चिक: आपल्या कार्यक्षेत्री नावलौकिक व सन्मान प्राप्त होईल

धनु: कुटुंबासाठी व प्रिय व्यक्तींसाठी वेळ द्यावा लागेल

मकर: व्यापार वृद्धी होईल मनाप्रमाणे लाभ होतील

कुंभ : कौटुंबिक अडचणी दूर होतील पारिवारिक सौख्य लाभेल

मीन: मातुल घराण्याकडून लाभ होईल, जुने प्रश्न मिटतील/

Advertisement
Tags :

.