आजचे भविष्य मंगळवार, दि. 16 जुलै 2024
06:01 AM Jul 16, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: ज्येष्ठ व्यक्तींची भेट होईल त्यांच्या सान्निध्यात वेळ घालवाल
Advertisement
वृषभ: नकारात्मक घडलेल्या गोष्टी विसरा, भविष्यकाळाचा विचार करा
Advertisement
मिथुन: व्यसनी मित्रांपासून दूर राहा, अपमान सहन करावा लागेल
कर्क: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल, चिंता वाटेल
सिंह: भौतिक सुखाचा लाभ घ्याल मौजमजा कराल
कन्या: करत असलेल्या कामावर श्रद्धा व विश्वास ठेवा
तुळ: मनाप्रमाणे कामे होतील कुटुंबाचे सहकार्य लाभेल
वृश्चिक: आध्यात्मिक चर्चा रंगेल ज्ञानात भर पडेल, शंका दूर होतील
धनु: आलेल्या अडचणींवर व शत्रूंवर मात करा, समाधान लाभेल
मकर: आपल्या शब्दाला व प्रतिष्ठेला मान मिळेल, नावलौकिक होईल
कुंभ: आपल्या कामातून आपल्याला आनंद व समाधान लाभेल
मीन : महत्त्वाच्या कामाला चालना मिळेल, अडचणी दूर होतील
Advertisement
Next Article