आजचे भविष्य सोमवार दि. 15 जुलै 2024
06:27 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अतिस्पष्टपणा महागात पडू शकतो, व्यक्ती पाहून प्रस्ताव मांडा
Advertisement
वृषभ: संततीचा हट्ट पुरविण्यात वेळ व धन खर्च करावा लागेल
मिथुन: प्रिय व्यक्तीची भेट होईल नातेवाईकांसोबत वेळ घालवाल
Advertisement
कर्क: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या, कर्तव्याची जाण ठेवा
सिंह: भागीदाराच्या व्यवसायातून लाभ होईल, व्यवसायवृद्धी होईल
कन्या: कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी नवीन संधी प्राप्त होईल, लाभ घ्या
तुळ: ज्येष्ठांचा मान राखा शब्दप्रयोग जपून करा
वृश्चिक: संमिश्र दिवस असेल परंतु जोखमीची कामे करू नका
धनु: आजचा दिवस अनुकूल नाहा। महत्त्वाची कामे पुढे ढकला
मकर: नवीन काही शिकता येईल ज्ञानात भर पडेल, लाभ होईल
कुंभ: दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करून घ्या, आळस करू नका
मीन: कौटुंबिक जबाबदारी वाढेल इतर समस्या मिटतील
Advertisement