For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १ जुलै २०२४

11:56 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १ जुलै २०२४
Advertisement

मेष: महत्त्वाची कामे पूर्ण होण्यासाठी धाडसाने निर्णय घ्यावे लागतील

Advertisement

वृषभ: प्रतिकूल दिवस, गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या

मिथुन: आनंदी दिवस असेल, नवीन प्रयत्नांना यश मिळेल

Advertisement

कर्क: नवीन अनुभव पदरात पडतील, ज्ञानात भर पडेल

सिंह: नोकरीच्या ठिकाणी काही गोष्टीत अपेक्षाभंग होतील

कन्या: सुखद घटना घडतील, नवीन कार्याला चालना मिळेल

तुळ: महत्त्वाचे निर्णय टाळा, संमिश्र दिवस असेल

वृश्चिक: वाईट अनुभवांना सामोरे जावे लागेल, सावध राहा

धनु: आत्मविश्वास वाढेल, वरिष्ठ खूश असतील

मकर: पित्त विकारामुळे कामात अडचणी, आराम करा

कुंभ: आर्थिक लाभ होईल, सुखद घटना घडतील

मीन: कामाची सुरुवात छान होईल महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा

 वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.