कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५

06:00 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : जिद्दीने धाडसाने काम करावे. वरिष्ठांची तज्ञांची मदत घ्या.

Advertisement

वृषभ : कामातील जबाबदाऱ्या वाढतील. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये.

Advertisement

मिथुन : नविन ओळखीतून लाभ होतील, व्यवसायाला पूरक वातावरण

कर्क : कौशल्याने कार्य संपादन झाल्याने वरिष्ठांची मर्जी वाढेल.

सिंह : प्रलोभनापासून दूर राहा. विचारपूर्वक निर्णय घ्या.

कन्या : कामाचा ताण थोडा जाणवेल, तरीही परिणाम अनुकूल मिळतील.

तुळ :  आर्थिक कार्ये संपन्न होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक : कामामध्ये आत्मविश्वासपूर्वक लक्ष घातल्याने निर्णयक्षमता वाढेल.

धनु : उपासना प्राणायाम अध्यात्म, प्रार्थना मनाला शांती देतील.

मकर : सार्वजनिक कामामध्ये प्रभाव वाढेल. आर्थिकदृष्ट्या लाभदायक

कुंभ : वरिष्ठांचे मित्रांचे सहकार्य मिळेल. समाजात सन्मान मिळेल.

मीन : नियोजित कामामध्ये यश लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article