महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य ६ डिसेंबर २०२४

06:00 AM Dec 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : तटलेली व अडलेली कामे मार्गी लागतील, प्रवास पूर्ण होईल

Advertisement

वृषभ : प्रगतीचे मार्ग खुले होतील आलेल्या अडचणीवर मात कराल

Advertisement

मिथुन : कुटुंबात किंवा परिवारात शाबासकी मिळेल

कर्क : अचानक लांबचे प्रवास घडतील, प्रवासात दगदग जाणवेल

सिंह : कुलदेवतेची उपासना फलदायी ठरेल, कार्यात यश मिळेल

कन्या : आर्थिक उलाढाली मनाप्रमाणे, प्रलंबित कामे पूर्ण

तुळ : नवीन ओळखी होतील, काही प्रश्नांची उत्तरे मिळतील

वृश्चिक : आर्थिक गुंतवणूक मनाप्रमाणे, लाभ होईल

धनु :  अति घाई संकटात नेई, ही म्हण लागू पडेल, संयमी राहा

मकर :  गहाळ झालेल्या वस्तूचा व व्यक्तीचा शोध पूर्ण होईल

कुंभ : नोकरीत अधिकार प्राप्त होईल, जबाबदारी वाढेल

मीन : अति कष्ट व मेहनतीशिवाय पर्याय नाही, शॉर्टकट टाळा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article