कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरुवार दि. 4 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: दत्त आराधना केल्यास चांगले फळ मिळेल.

Advertisement

वृषभ: धार्मिक गोष्टीकडे कल वाढेल. समाधान वाटेल

Advertisement

मिथुन: अध्यात्माकडे वाटचाल, आनंद मिळेल.

कर्क:  पूजा अर्चेत वेळ जाईल, मन:शांती लाभेल

सिंह: मानसिक समाधानासाठी गुरूपूजा योग्य ठरेल.

कन्या: भक्तीमार्गाकडे वाटचाल, शांती लाभेल

तुळ: धार्मिक स्थळांना भेट द्याल, आनंद मिळेल.

वृश्चिक: कुटुंबासमवेत तीर्थक्षेत्री प्रवास घडेल.

धनु: काम हीच पूजा, हा प्रत्यय येईल. कामाचा उरक वाढेल

मकर: गुरूकृपेने येणाऱ्या समस्यावर मात करणे सोपे जाईल.

कुंभ: आईवडिलांच्या सेवेत वेळ जाईल. आनंदी वातावरण

मीन: प्रवास घडेल. दत्तक्षेत्री जाण्याचा योग आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article