For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 3 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  3 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: वास्तु दुरूस्तीचा योग, जोडीदाराला सांभाळून घ्या

Advertisement

वृषभ: नवीन मित्र जोडून घ्याल. वरिष्ठांशी सांभाळून वागा

मिथुन: चिकाटी व प्रयत्न केल्याने कोणत्याही कामात यशप्राप्ती

Advertisement

कर्क: मेजवानीचा आनंद घ्याल. अनाहुत पाहुण्याचे आगमन

सिंह: शांत मनाने निर्णय घ्या, आरोग्याची काळजी घ्या

कन्या: वाहने सावकाश चालवा, व्यवहारात खबरदारी घ्या

तुळ: व्यवसायात भागिदाराशी सांभाळून घ्या.

वृश्चिक: फसवणुकीपासून सावधान, आर्थिक व्यवहार सांभाळून

धनु: देवघेव करताना विचारपूर्वक करा. अन्यथा फसवणूक

मकर: ज्येष्ठांचे आरोग्य जपा, कुटुंबात नमते घ्यावे लागेल

कुंभ: हितशत्रुपासून सावधगिरी बाळगा, दुपारनंतर कामात यश

मीन: कोर्टात आपल्या बाजूने निर्णय लागेल. आनंद मिळेल.

Advertisement
Tags :

.