आजचे भविष्य मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025
06:18 AM Dec 02, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन वस्तू खरेदीचा योग, वस्तू पडताळून घ्या
Advertisement
वृषभ: नोकरीत सहकाऱ्यांची मदत, काम सुलभ होईल
Advertisement
मिथुन: हितशत्रुपासून सावधान, जबाबदारीने कामे करा
कर्क: कुटुंबात जोडीदाराशी चर्चा करूनच निर्णय घ्या
सिंह: मधूर बोलण्याने इतरांचे मने जिंकाल, कामात यश
कन्या: कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने, आनंदी वातावरण
तुळ: मौल्यवान वस्तू उपहार रूपात मिळेल. खुष असाल
वृश्चिक: घराची रंगरंगोटी करण्यात वेळ जाईल.
धनु: मेजवानीचा आनंद घ्याल, मित्रपरिवाराची भेट
मकर: मोठ्यांचा सल्ला घ्या. काहीवेळा त्यांची मते योग्य ठरतील
कुंभ: आरोग्य जपा, दगदग नको. निर्णय घेताना सावधान.
मीन: दुसऱ्याचे ऐकून घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.
Advertisement
Next Article