कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 13 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: सर्वांसाठी प्रेम हाच पर्याय याची प्रचिती येईल.

Advertisement

वृषभ: प्रवास, करमणूक चैन व मौजमजेत दिवस जाईल

Advertisement

मिथुन: कोर्टकचेरीत विजयश्री आपल्या बाजूने उभी असेल

कर्क:  प्रत्येक व्यक्तीचा सल्ला ऐका कदाचित प्रश्न सुटेल

सिंह: कुटुंबासाठी वेळ काढून त्यांना खुष ठेवण्याचा प्रयत्न करा

कन्या: धार्मिक कार्यात वेळ जाईल, वादविवाद नको. ज्ञानार्जन कराल

तुळ: तणावरहित होण्यासाठी हवापाण्यावर गप्पा मारा, वाद टाळा

वृश्चिक: नवीन कामासाठी ज्येष्ठांचा अनुभवींचा सल्ला उपयोगी पडेल

धनु: फावल्या वेळेत अध्यात्म ग्रंथ वाचन केल्यास विरंगुळा होईल

मकर: घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा, जबाबदारीकडे दुर्लक्ष नको

कुंभ: धनसंचय करताना आलेल्या समस्या दूर करा, यश मिळेल

मीन: नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून अर्थार्जन कराल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article