आजचे भविष्य सोमवार दि. 1 डिसेंबर 2025
06:01 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: शांत मनाने निर्णय घेतल्यास योग्य दिशा मिळेल.
Advertisement
वृषभ: कामात सुधारणा होईल, व्यवसायात वृद्धी. प्रवासाचा लाभ
मिथुन: सकारात्मक ऊर्जेमुळे काम करण्याचा उत्साह वाढेल.
Advertisement
कर्क: शिल्लक कामाचा पसारा आवरण्यात योग्य दिवस.
सिंह: कार्यक्षेत्रात मिळत असलेल्या प्रतिसादामुळे उत्साह वाढेल
कन्या: योग्य निर्णय घेतल्याने व्यावसायिक संधी प्राप्त.
तुळ:अतिरिक्त ताण न देता केलेले कोणतेही काम सत्कारणी लागेल.
वृश्चिक: नवीन जबाबदाऱ्या आल्याने विसावा मिळणे कठीण.
धनु: करिअरची संधी सुधारण्यास वाव. आनंदी वार्ता कानी पडेल.
मकर: नवनवीन कल्पना सत्यात उतरण्याचा प्रयत्न करा.
कुंभ: कौटुंबिक कटकटी सतावणार नाहीत याची काळजी घ्या.
मीन: सामाजिक कार्यात सहभाग, भावनिक उत्साह व समाधान.
Advertisement