आजचे भविष्य ३१ ऑगस्ट २०२४
06:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: पोटाचे विकार उद्भवू शकतात चुकीच्या खानपान सवयीमुळे त्रास
Advertisement
वृषभ: आई-वडिलांच्या मदतीने आजचे संकट दूर होईल
मिथुन: इतरांच्या आयुष्यात डोकावू नका मानसिक त्रास
Advertisement
कर्क: जमत असल्यास इतरांना मदत करा, टीका टाळा.
सिंह: यशस्वी मित्रांच्या भेटी होतील मौल्यवान सल्ला मिळेल.
कन्या: सरकारी नियमाचे उल्लंघन होणार नाही ना याची काळजी घ्या
तुळ: अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो
वृश्चिक: एखादे नियम पालन न केल्यामुळे सरकारी गुन्हा दाखल
धनु: मेहनत वाढवावी लागणार आहे
मकर: चुकीच्या औषधोपचारामुळे कदाचित आरोग्य बिघडेल
कुंभ : आरोग्यासंबंधित अडचणी असल्यास आयुर्वेदिक औषधे वापरा
मीन: मोठे खरेदी किंवा उधारी शक्यतो आज टाळा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement