For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ३० ऑगस्ट २०२४

06:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ३० ऑगस्ट २०२४
Advertisement

मेष: कुटुंबातील सदस्यांचा विरोध थोडासा दूर होईल

Advertisement

वृषभ: कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी वाढतील, अभ्यास व कष्टही वाढवा

मिथुन: संततीच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी समर्थ व्हा

Advertisement

कर्क: उपजत कलेचा उपयोग करून घ्या आर्थिक संकटे दूर

सिंह: बदललेला स्वभाव पाहून कदाचित जोडीदार शांत होतील

कन्या: जोडीदाराला गृहीत न धरता त्याच्या सल्ल्याने निर्णय घ्या

तुळ: घडत असलेल्या चुकांवर लक्ष द्या, विरोधक त्याचा फायदा घेतील

वृश्चिक: सामाजिक कार्यामध्ये भाग घ्याल, नावलौकिक होईल

धनु: ज्येष्ठ बंधू भगिनींच्या आरोग्याची काळजी सतावेल

मकर : नकारात्मक विचार सोडा सकारात्मक विचारांमुळे बदल घडेल

कुंभ: एखाद्या मोठ्या कामांमध्ये  यश मिळेल. आनंदी असाल

मीन: पालकांना मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.