आजचे भविष्य २९ ऑगस्ट २०२४
06:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपल्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जवळील नाते तुटू शकते
Advertisement
वृषभ: पैशांच्या नादामध्ये जवळील व्यक्ती तुटतील, दुरावतील
मिथुन: मनात नकारात्मक विचार ऊर्जा वाढली असल्यास ध्यान करा
Advertisement
कर्क: संवादातून वाद निर्माण होत असल्यास शक्यतो शांत रहा
सिंह: आर्थिक अडचणी येऊ शकतात, मेहनत वाढवावी लागेल
कन्या: वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध, कामात यश
तुळ: इतरांच्या वादात पडू नका मानहानी होऊ शकते
वृश्चिक: कामाचे नियोजन व कामातील नियम थोडे बदला
धनु: कुटुंबातील व्यक्तीची मदत करूनही रोश सहन करावा लागेल
मकर: कीर्तन किंवा प्रवचन ऐकून मनावर बराच परिणाम होईल
कुंभ: राहत्या जागेसंबंधित अडचणी दूर होतील, न्याय मिळेल
मीन: तात्पुरत्या गरजांसाठी इतरांची मदत घेणे टाळा.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement