महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य  बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आनंदाची वार्ता कानी पडेल आनंदी वातावरण असेल

Advertisement

वृषभ: दृढ व दूरदृष्टीने विचार करा बाहेरील आमिषाला भुलू नका

Advertisement

मिथुन: मैदानी खेळ व धावपटू यात यश मिळेल, आनंदी असाल.

कर्क: विश्रांती घेण्याचा विचार कराल पण अचानक मोठे काम येईल

सिंह: वेळ असल्यास अडलेली कामे पूर्ण करण्यास वेळ द्या

कन्या: संततीचे वागणे बोलणे यात झालेला बदल पाहून मानसिक त्रास

तुळ: विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील मनाप्रमाणे जोडीदार मिळेल

वृश्चिक: अचानक पाहुण्यांचे आगमन जुनी येणी वसूल होतील

धनु  : विरोधकांचा विरोध वाढेल कटकारस्थानाला बळी पडू नका

मकर: मनातील मोठे नैराश्य आज दूर होईल, आनंदी असाल

कुंभ: कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास करावा लागेल

मीन :  मनातील एक मोठी चिंता दूर होईल

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article