महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 26 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: प्रेमाचा प्रस्ताव मान्य करण्यासाठी योग्य संधी, यशप्राप्ती

Advertisement

वृषभ: आधी केलेल्या बऱ्याच चुकीच्या निर्णयांचा पश्चाताप होईल

Advertisement

मिथुन: वरिष्ठ आज महत्त्वाच्या कामासाठी आपला सल्ला घेतील

कर्क: नवीन कामाची सुरुवात करू नका, शिवोपासना फलदायी ठरेल

सिंह: व्यवसायासाठी नवीन केलेले प्रयोग आज कामी येतील

कन्या: वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना व्यवसायात वाढ होण्याची शक्यता

तुळ: आपल्यापेक्षाही अधिक बुद्धिमान व्यक्ती आहेत, याचे भान ठेवा

वृश्चिक: जुने शत्रू आज थोडे डोके वर काढतील, सावध राहा

धनु:  वैवाहिक जीवनात आज खूप दिवसांनी शांती आणि समाधान

मकर: विरुद्धलिंगी व्यक्तीच्या रूपाला भाळून त्रासात पडू शकता

कुंभ: नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी उपलब्ध

मीन: मोठ्या कार्यक्रमात किंवा समारंभांमध्ये भाग घ्यावा लागेल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article