महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 25 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखाद्याची निस्वार्थ भावनेने मदत कराल, आत्मिक समाधान मिळेल

Advertisement

वृषभ: मनातील एखादी गोष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल

Advertisement

मिथुन: राजकारणाशी संबंधित व्यक्तींना मोठ्या पदाची जबाबदारी

कर्क: जोडीदाराशी वाद-विवाद होऊ शकतो, थोडी माघार घ्यावी लागेल

सिंह: प्रेमीयुगुलांना विवाहासाठी घरातून मंजुरी मिळू शकते.

कन्या: कार्यक्षेत्रात विरोधक कामात अडचण निर्माण करतील

तुळ: अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना गुरूंची भेट झाल्यामुळे ज्ञानात भर

वृश्चिक: पंचपक्वान आणि राजेशाही वस्तुंचा लाभ घ्याल.

धनु: जुन्या मित्रांच्या मदतीने रेंगाळलेली कामे पूर्ण होतील

मकर: कामाच्या ठिकाणी जास्तीची जबाबदारी पडल्यामुळे नाखुष

कुंभ: वरिष्ठ आपल्यावर खुश, नवीन कामाची जबाबदारी पडेल

मीन: आर्थिक नियोजना संबंधित गोष्टीमुळे घरातील व्यक्तींशी मतभेद

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article