For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 24 ऑगस्ट 2024

05:01 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  24 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: घरातील वातावरण आनंदी असेल, आजचा दिवस शुभ असेल

Advertisement

वृषभ: आत्मचिंतन करण्याची गरज आहे, चुका शोधून त्या मान्य करा

मिथुन: व्यवसायानिमित्त नवीन ओळखी होतील त्यातून फायदा

Advertisement

कर्क: कार्यक्षेत्री मानहानीची शक्यता  सरकारी नियमांचे पालन करा

सिंह: पूर्वी केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल

कन्या: घरातील मोठ्या संपत्तीमुळे वाद होण्याची शक्यता

तुळ: उष्णतेचे त्रास होऊ शकतात ऍसिडिटी आम्लपित्त वाढू शकते

वृश्चिक: सामाजिक कार्यामुळे लोकप्रियता व नावलौकिक होईल

धनु: आत्मविश्वास वाढून नवीन काही योजना आखाल

मकर: चुकीच्या लोकांच्या संगतीने चुकीचे निर्णय घेऊ शकता

कुंभ : अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या मगच मोठ्या गुंतवणूक करा

मीन: अति आत्मविश्वासामुळे काम बिघडू शकते, योग्य तो निर्णय घ्या

Advertisement
Tags :

.