For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 22 ऑगस्ट 2024

06:12 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  22 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: अस्थिर मनावर ताबा ठेवा अति चंचलता नुकसानदायी ठरेल

Advertisement

वृषभ: कुटुंबात सात्विक वातावरण असेल, धार्मिक कार्य हातून घडेल

मिथुन: संमिश्र दिवस, परंतु जोखमीची कामे शक्यतो टाळा

Advertisement

कर्क: प्रिय व्यक्तीशी दुरावा निर्माण होईल, राग चिडचिड करणे टाळा

सिंह: नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ खुश असतील, शाबासकी मिळेल

कन्या: लांबचे प्रवास अथवा यात्रा याचे योग जुळून येतील

तुळ: कुटुंब परिवारासाठी अचानक धन खर्च करावा लागेल

वृश्चिक: मनातील इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होतील, शांती लाभेल

धनु: शुभ वार्ता कानी पडेल आरोग्यातील कटकटी दूर होतील

मकर: उत्साही असाल, उत्साहपूर्वक कामे कराल

कुंभ: जुनी येणी वसूल होतील सामाजिक कार्यात भाग घ्याल

मीन: नवीन नाते जुळून येतील मनातील स्वप्ने साकार होतील

Advertisement
Tags :

.