For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  20 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: घटीत घटनेवर सकारात्मक विचार करा, शांती लाभेल

Advertisement

वृषभ:अपेक्षेप्रमाणे आपल्याला न्याय मिळेल, मनातील इच्छा पूर्ण होईल

मिथुन: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल उत्तम यश लाभेल

Advertisement

कर्क: धाडसाने निर्णय घ्यावे लागतील, कठोर व्हावे लागेल

सिंह: आपले व्यक्तिमत्व उजळून निघेल, दखल घेतली जाईल

कन्या: यश मिळण्याकरता मेहनत वाढवावी लागेल, आळस टाळा

तुळ: कार्यपद्धती बदलून पहा नवीन कार्यात यश लाभेल

वृश्चिक: आढळलेली व प्रलंबित कामे पूर्ण होतील, यश मिळेल

धनु: मनात संशय धरू नका आत्मविश्वासाने कामे करा

मकर: कामात कितीही अडथळे आले तरी माघार घेऊ नका

कुंभ:  धर्माबद्दल आस्था वाढेल धार्मिक कार्य हातातून घडेल

मीन : प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल, गैरसमज दूर होतील

Advertisement
Tags :

.