आजचे भविष्य सोमवार दि. 19 ऑगस्ट 2024
06:46 AM Aug 19, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबामध्ये आपला दबदबा कायम राहील, नेतृत्वाची संधी
Advertisement
वृषभ: अवजड कामे टाळा, आरोग्य पाहून जबाबदारी स्वीकारा
Advertisement
मिथुन: राजकारणी मित्रांपासून आज धोका, सावध राहा
कर्क: उत्साहपूर्वक कामे कराल धार्मिक कृत्यात रमाल
सिंह: प्रकृती सुधारेल, आरोग्यातील अडचणी दूर होतील
कन्या: अनुकूल दिवस, व्यापार व्यवसाय मनाप्रमाणे करता येईल
तुळ: संमिश्र दिवस परंतु आरोग्याच्या कटकटी जाणवतील
वृश्चिक: कामात नवीन संधी प्राप्त होईल, कर्तृत्व सिद्ध करता येईल
धनु: अनैतिक गोष्टीपासून त्रास, अधिकारांचा योग्य वापर करा
मकर: सर्वार्थाने उत्तम दिवस असेल, मनाप्रमाणे घटना घडतील
कुंभ: प्रवासात व प्रवासामुळे धनलाभ, नवीन नाती जुळतील
मीन: कार्यक्षमता वाढव, मिळालेल्या संधीचा फायदा घ्या
Advertisement
Next Article