For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 17 ऑगस्ट 2024

06:05 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  17 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: थोर पुरुषांची आज संगत लाभेल, ज्ञानात भर पडेल

Advertisement

वृषभ: नकारात्मक व्यक्ती व विचार यांच्यापासून लांब राहणे हितकारक

मिथुन: विनाकारण वाद विवाद वाढतील गुप्त शत्रू त्रास देतील

Advertisement

कर्क: संमिश्र दिवस ठरेल महत्त्वाच्या कामांना स्थगिती मिळेल

सिंह: भौतिक सुखाचा आस्वाद घ्याल, मनाप्रमाणे आहार विहार

कन्या:  कामाचा बोजा वाढेल अतिरिक्त कामे करावे लागतील

तुळ: कुटुंबासोबत वेळ घालविता येईल आर्थिक लाभ मनाप्रमाणे

वृश्चिक: व्यसनी मित्रांपासून लांब राहा, धोका संभावतो

धनु: येणाऱ्या अडचणी दूर होतील धैर्याने त्यावर मात कराल

मकर: आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल, शारीरिक थकवा होईल

कुंभ : कामाच्या ठिकाणी आपला दबदबा वाढेल अधिकारात वाढ

मीन: दिलेले शब्द पाळा, ज्येष्ठ व वरिष्ठ यांच्याशी वाद टाळा

Advertisement
Tags :

.