For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 15 ऑगस्ट 2024

06:05 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  15 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: जुनी येणी वसूल होतील परंतु थोडे आक्रमक व्हावे लागेल

Advertisement

वृषभ: मोठ्या गुंतवणुकीतून अथवा शेअर बाजारातून लाभ होईल

मिथुन: एखाद्या गुपित प्रकरणामुळे मानसिक त्रास होऊ शकतो

Advertisement

कर्क: पोट विकाराचे आजार व जुनी व्याधी पुन्हा उद्भवेल

सिंह: जुने जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, शेत बागायतीतून लाभ

कन्या: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा वेळ फुकट घालवू नका

तुळ: मोठ्या गुंतवणुकीसाठी सध्या वेळ योग्य नाही, संयम ठेवा

वृश्चिक: उत्तम दिवस असेल मनाप्रमाणे कार्य साधता येईल

धनु: आरोग्यात सुधारणा होईल जुनी व्याधी कमी होतील

मकर: अचानक मोठे खर्च उपटतील, आर्थिक अडचण

कुंभ: कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल कुटुंबासाठी वेळ द्याल

मीन: एखादे स्वप्न पूर्ण होईल परंतु श्रद्धा आणि संयम ठेवा.

Advertisement
Tags :

.