आजचे भविष्य बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024
06:05 AM Aug 14, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामाचा व्याप वाढेल शारीरिक दगदग जाणवेल
Advertisement
वृषभ: जबरदस्तीने एखादा वाद जिंकाल, परंतु मनशांती कठीण
Advertisement
मिथुन: नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान, वरिष्ठ खूश असतील
कर्क: गर्दीचे ठिकाण टाळा आरोग्याची काळजी घ्या
सिंह: व्यवसायानिमित्त भ्रमंती वाढेल प्रवासात काळजी घ्या
कन्या: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, काळजी घ्या
तुळ: व्यवसायात मनाप्रमाणे आर्थिक लाभ होतील, परंतु शब्द पाळा
वृश्चिक: उत्तम गुंतवणूक करण्यास संधी लाभेल, लाभ होईल
धनु : कौटुंबिक मतभेद कमी होतील, गैरसमज दूर होतील
मकर: नवीन काही शिकण्याची संधी, लाभ होईल
कुंभ: प्रिय व्यक्तींची नाराजी दूर करण्यात वेळ जाईल, शांती लाभेल
मीन : मनाविरुद्ध कामे करावी लागतील, मानसिक त्रास जाणवेल
Advertisement
Next Article