For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024

06:05 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  14 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: कामाचा व्याप वाढेल शारीरिक दगदग जाणवेल

Advertisement

वृषभ: जबरदस्तीने एखादा वाद जिंकाल, परंतु मनशांती कठीण

मिथुन: नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान, वरिष्ठ खूश असतील

Advertisement

कर्क: गर्दीचे ठिकाण टाळा आरोग्याची काळजी घ्या

सिंह: व्यवसायानिमित्त भ्रमंती वाढेल प्रवासात काळजी घ्या

कन्या: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, काळजी घ्या

तुळ: व्यवसायात मनाप्रमाणे आर्थिक लाभ होतील, परंतु शब्द पाळा

वृश्चिक: उत्तम गुंतवणूक करण्यास संधी लाभेल, लाभ होईल

धनु  : कौटुंबिक मतभेद कमी होतील, गैरसमज दूर होतील

मकर: नवीन काही शिकण्याची संधी,  लाभ होईल

कुंभ: प्रिय व्यक्तींची नाराजी दूर करण्यात वेळ जाईल, शांती लाभेल

मीन : मनाविरुद्ध कामे करावी लागतील, मानसिक त्रास जाणवेल

Advertisement
Tags :

.