For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 13 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार  दि  13 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: प्रेम संबंध व बिघडलेले नातेसंबंध यात सुधारणा होईल

Advertisement

वृषभ:घरगुती वाद वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी

मिथुन: आर्थिक अडचणी दूर होतील, अचानक धनलाभ होईल

Advertisement

कर्क: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, वेळ द्यावा लागेल

सिंह: नवीन प्रयोग व उपक्रम लाभदायी ठरतील, यश मिळेल

कन्या: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन प्रयोग यशस्वी ठरतील, वृद्धी होईल

तुळ: आज शत्रूसुद्धा मित्र होतील गैरसमज दूर होतील

वृश्चिक: कामात किंवा नोकरीत अचानक बदल करावा लागेल

धनु: भौतिक सुखाचा लाभ घ्याल मौजमजा करा

मकर: अतिप्रिय व आवडीच्या वस्तूचा लाभ होईल

कुंभ: वरिष्ठांचे बोल ऐकावे लागतील, काही घटनांमुळे नैराश्य

मीन : अध्यात्म गुरू लाभतील मन:शांती लाभेल

Advertisement
Tags :

.