For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024

06:01 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  12 ऑगस्ट 2024
Advertisement

मेष: आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला उत्तुंग भरारी घेता येईल

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे सर्व गोष्टी साधता येतील, कामात यश मिळेल

मिथुन: प्रसन्न वातावरण असेल धार्मिक अनुष्ठान घडेल

Advertisement

कर्क: आजचा दिवस अनुकूल असेल, सर्व गोष्टीत अनुकूलता

सिंह: व्यवसायात मनाप्रमाणे आर्थिक वृद्धी होईल, प्राप्ती वाढेल

कन्या: नवीन करार व प्रयोग यशदायी ठरतील, लाभ होईल

तुळ: ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील कामात वेग व प्रगती वाढेल

वृश्चिक: कोर्ट प्रकरणात सरकारी दरबारात मनाप्रमाणे लाभ मिळेल

धनु: मनाप्रमाणे आर्थिक लाभ  प्रगती साधता येईल

मकर: व्यवसायात प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवावी लागेल

कुंभ: प्रिय व्यक्तीचे प्रेम व साथ लाभेल, प्रसन्न वातावरण असेल

मीन: कलाक्षेत्रात उत्कर्ष साधता येईल, मनाप्रमाणे कामे होतील

Advertisement
Tags :

.